Day

आदिवासी गावातील प्रत्येक कुटुंब देते शाळेसाठी एक दिवस

पालघर जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून जवळपास ११० किलोमीटर अंतरावर वाडा प्रभागातील दुर्गम क्षेत्रात नेवाळपाडा हे गाव आहे. साधारण  २५० इतकी लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये बहुतांश कुटुंबेही […]