ई-लर्निंग

शिक्षकांची विखुरलेली मोठी संख्या व मूल्यवर्धनची वाढती व्याप्ती लक्षात घेता प्रशिक्षणासाठी ई-लर्निंग हा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या माध्यमातून शिक्षकांना ध्वनी आणि दृश्य (ऑडीओ-व्हिज्युअल) यांचा वापर करणाऱ्या साधनांची मदत घेऊन मूल्यवर्धन उपक्रम घेण्यासंबंधीची माहिती आणि कौशल्य प्राप्त करता येतील. ई-लर्निंग साधनांमध्ये एकूण १४ भाग आहेत.

MV_CD_new