व्हिडीओ गॅलरी

शिक्षक कार्यशाळा

मूल्यवर्धन संदर्भात सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत शिक्षकांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली मूल्यवर्धन उपक्रमांचा सराव, साहित्यासह जोडी चर्चा यामुळे प्रभावी ठरलेल्या कार्यशाळेनंतर मूल्यवर्धन उपक्रमाविषयी शिक्षकांनी नोंदवलेली मते…

मूल्यवर्धन गीत 

आता गिरवू एकच कित्ता… ध्यास आमचा गुणवत्ता..’ हे शब्द आहेत मूल्यवर्धनने प्रेरित शिक्षकांचे!.. पुण्यातील भोर तालुक्यातील नाटम्बी केंद्रातील करंजे शाळेतील परिवर्तनाची ही कहाणी.

विद्यार्थ्यांशी  थेट भेट

मूल्यवर्धन आढावा बैठकीनिमित्त शांतिलाल मुथ्था फाउंडेशनेचे अध्यक्ष श्री. शांतिलाल मुथ्था यांनी महाराष्ट्रातील अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशिल अशा गडचिरोली जिल्ह्यात दि. 22 व 23 डिसेंबर 2016 भेट दिली.