प्रशिक्षण व्हिडीओ

घरी करण्याची कृती

काही मूल्यवर्धन वर्ग उपक्रमाअंतर्गत मुलांना घरी करण्यासाठी कृती दिल्या जातात. एक उदाहरण.

सहयोगी खेळ

मूल्यवर्धनच्या सहयोगी खेळांद्वारे सहकार्य आणि बंधुत्वाच्या विकासाला चालना मिळते. प्रात्यक्षिक पहावे.

गटचर्चा

मूल्यवर्धनच्या सहयोगी अध्ययन पद्धतीअंतर्गत गटचर्चा कशी आयोजित करायची याचे प्रात्यक्षिक.

 अभिनय गीत

अभिनय गीताद्वारे वर्गात ऐक्याच्या भावनेला चालना दिली जाते. त्याचे प्रात्यक्षिक.

सकारात्मक लक्ष देणे

मुले उपक्रम करीत असताना शिक्षकांनी त्यांच्यावर सकारात्मक लक्ष कसे द्यायचे याबद्दलची व्हिडीओ क्लिप.

स्पष्ट सूचना

मूल्यवर्धन उपक्रम करण्यासाठी मुलांना स्पष्ट सूचना कशी द्यावी, याचे एक प्रात्यक्षिक.

वर्ग नियम

मूल्यवर्धन अंतर्गत मुले शिक्षकांबरोबर वर्ग नियम बनवतात. हा उपक्रम कसा घेतला जातो याचे उदाहरण.

जोडी चर्चा

मूल्यवर्धनच्या सहयोगी अध्ययन पद्धतीअंतर्गत जोडीचर्चा कशी आयोजित करायची याविषयी.

प्रश्न विचारण्याचे कौशल्य

मुलांना स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी प्रश्‍न कसे विचारायचे याबद्दलची  व्हिडीओक्लिप.