आराखडा

 

मूल्यवर्धन कार्यक्रमाची संकल्पना आणि कार्यपद्धती स्पष्ट करण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने एक आराखडा तयार केला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञाद्वारे समालोचन केलेला हा दस्तावेज, भारतीय राज्यघटना, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तसेच बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणासंबंधीचा सन २००९ चा कायदा (आरटीई – २००९) शी सुसंगत आहे.