मूल्यवर्धन कार्यक्रम

‘मूल्यवर्धन’ हा मूल्यशिक्षणाचा  कार्यक्रम आहे .या मध्ये मूल्य विकासाला पोषक शालेय वातावरण निर्माण केले जाते व अशा वातावरणात  घटनात्मक लोकशाही मूल्ये . अभिवृत्ती  आणि कौशल्ये यांचे बीजारोपण  होण्यासाठी  विद्यार्थ्यांना साहाय्य केले जाते . या कार्यक्रमातून भविष्यात  इतरांची काळजी घेणारे ,जबाबदार आणि उत्पादक  नागरिक घडावेत अशी अपेक्षा आहे.  अधिक वाचा

आज नवे काय ?

मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. याउलट मराठी आणि काही अन्य भारतीय भाषांच्यावर संस्कार होऊन संस्कृत भाषा बनली असेही काही विद्वान मानतात. मराठी भाषा ही इसवी सनाच्या आधीही होती असे सिद्ध करण्याचा प्रयत्‍न प्रा. हरी नरके करित आहेत.

मराठी भाषा – [Marathi Language, Marathi Bhasha] मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.

Events & Updates

शांतीलाल नावाचा जाणिवांचा झरा!

महाराष्ट्राच्या एका खेडेगावातून आलेल्या शांतीलाल मुथा नावाच्या या अवलिया माणसाने समाजसेवेचं हे काम राज्याच्या सीमा पार करत परराज्यात नेलं. आज महाराष्ट्रासोबतच छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा यांसारख्या राज्यांमध्येही बीजीएसचं काम पसरलेलं आहे.

2016 ची गोष्ट. पुण्यात समाजभूषण पुरस्कार सोहळा होता. राज्याचे अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट मुख्य पाहुणे म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते.बापटांच्या हस्ते शांतीलाल मुथा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Activity review workshop

SMF and Vidya Pradhikaran worked together to develop Class 4 Mulyavardhan activities and also revised class 1, 2, and 3 activities based on the field experiences. The highlight of the program was the engagement of MV teachers in the development of the activities and preliminary review process. These activities were developed and reviewed by Mulyavardhan teachers, who are practicing MV for last one year. SMF coordinated with MV teachers and facilitated the process.

वर्धा जिल्हा परिषद

वर्धा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. नयना गुंडे, जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. कृष्णा शेंडे, उपशिक्षणाधिकारी श्री. भाऊ कांबे, गट शिक्षणाधिकारी श्री. अशोक कोळपे, केंद्रप्रमुख श्री. रविंद्र राठोड, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक, श्री. शांतिलाल मुथ्था, महासचिव श्री. सुदर्शन जैन, राज्याध्यक्ष श्री. अमर गांधी, श्री. योगेंद्र फत्तेपुरिया व श्री. अनिल फरसोले यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत श्री. शांतिलाल मुथ्था यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमासंदर्भातील माहिती तसेच वर्धा तालुक्यातील झाडगाव केंद्रामध्ये गेल्या वर्षीपासून चालू असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.

मूल्यवर्धन बद्दल अभिप्राय

औरंगाबाद अभिप्राय

मुल्यवर्धन प्रशिक्षणास दि.8-8-2017 पासून जि.प.के.प्रा.शा. सातारा येथे उत्साहात सुरुवात झाली ओरंगाबाद तालुक्यातील 1ली ते 4थी वर्गास शिकवणारे शिक्षक प्रातिनिधिक स्वरूपात मुल्यवर्धनचे ट्रेनिग घेत आहेत काही मुख्याध्यापकही ह्यात समाविष्ट आहेत ट्रेनिग देणारी टीम अभ्यासू व हुशार असून अतिशय चांगल्या प्रकारे नियोजनपूर्वक प्रत्यक्ष कृतीव्दारे मार्गदर्शन करीत आहे सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद यामध्ये दिसून आला. गटचर्चा,विद्यार्थ्याचा प्रत्यक्ष सहभागाव्दारे डेमोपाठ सर्वच प्रेरणादायी. शिक्षकांना इथून काय घेवून जायचे अन विद्यार्थ्यांवर कुठले मुल्यवर्धित संस्कार द्यायचे हे शिक्षकांकडूनच जाणून घेण्यात अन जाणवून देण्यात ही टीम यशस्वी प्रयत्न करीत आहे.

या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे मार्गदर्शकासह सर्व सहभागी शिक्षकांनी वेळेचे बंधन अन प्रत्येक मिनिटाचे काटेकोर नियोजन होय.सर्वानी एकदा अवश्य भेट द्यायलाच पाहीजे.

सहभागी
सौ.सुप्रिया जोशी केंद्रीय मुख्याध्यापक
के.प्रा.शा.पिसादेवी,ता आणि जि औरंगाबाद.

मराठी भाषा – [Marathi Language, Marathi Bhasha] मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.

मराठी भाषा – [Marathi Language, Marathi Bhasha] मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.

मूल्यवर्धन अॅप साठी

0
जिल्हा
0
तालुका
0
केंद्र
0
शाळा
0
शिक्षक
0
विद्यार्थी